शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा कलावंतांना मिळणार संरक्षण

By admin | Updated: February 24, 2016 03:11 IST

महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशा, लावणी या लोककला जगल्या पाहिजेत. या दृष्टीने त्यांना आरोग्य व आयुर्विम्याचे संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन

नवी मुंबई : महाराष्ट्राची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाशा, लावणी या लोककला जगल्या पाहिजेत. या दृष्टीने त्यांना आरोग्य व आयुर्विम्याचे संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी वाशी येथे आयोजित तमाशा महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात दिले.यावेळी तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. गंगाराम कवठेकर यांना गतवर्षीचे पुरस्कारप्राप्त भीमराव तोताराम गोपाळ यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलावंतास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या स्मरणार्थ तमाशा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पाच लाख रु पये, मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांगता समारोपात नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)अष्टपैलू कवठेकरउत्कृष्ट ढोलकीपटू, सोंगाड्या म्हणून कवठेकर लोकप्रिय आहेत. हार्मोनियम, संबळ, ताशावादन व नृत्यातही ते पारंगत आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून कवठेकर या क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा तमाशा फड पुणे, अहमदनगर, नाशिक भागात लोकप्रिय होता. ८४ वर्षे वयाचे कवठेकर सध्या नव्या कलावंतांना मार्गदर्शन करीत आहेत.लोककलावंतांना आॅनलाइन मानधन राज्य शासनातर्फे लोककलावंतांना मानधन देण्यात येते. मात्र हे मानधन मिळवण्यासाठी अनेक खेटे मारावे लागतात. त्यात वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च होतो. यापुढे लोककलावंतांचे मानधन आॅनलाइन देण्यात येईल, अशी माहिती तावडे यांनी दिली.