शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात अपत्य प्राप्ती कृत्रिम गर्भातून

By admin | Updated: April 2, 2017 23:34 IST

कृत्रिमरीत्या गर्भधारणा हा वैद्यकीय क्षेत्रातील एतिहासिक क्षण मानला जातो आता त्याही पुढे जाऊन कृत्रिम गर्भाशयच विकसित करण्याचे संशोधन काही देशांत सुरू आहे

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 2 : कृत्रिमरीत्या गर्भधारणा हा वैद्यकीय क्षेत्रातील एतिहासिक क्षण मानला जातो आता त्याही पुढे जाऊन कृत्रिम गर्भाशयच विकसित करण्याचे संशोधन काही देशांत सुरू आहे. त्यामुळे वंध्यत्वावर मात करणे शक्य होणार असल्याची माहिती प्रसिद्ध एम्ब्रिआॅलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश पै यांनी येथे दिली. दि नागपूर आॅब्स्टेस्ट्रीक्स अ‍ॅण्ड गायनॉकॉलॉजिकल सोसायटीच्यावतीने (एनओजीएस) आयोजित परिसंवादात ते बोलत होते. पै म्हणाले, गर्भधारणेत महत्त्व असलेल्या स्पर्म आणि एग्जमध्ये आमूलाग्र संशोधन सुरू आहे. या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीककडे संक्रमित होणारे जनुकीय दोष देखील दूर करण्यावर सखोल संशोधन सुरू आहे, असेही ते म्हणाले. सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. चैतन्य शेंबेकर म्हणाले, गुणसूत्रातील दोषामुळ अनेक आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. प्रगत वैद्यक तंत्रामुळे गुणसूत्रातील हा नेमका दोष दूर करता येऊ शकतो. या दिशेने देखील जगभरातील संशोधकांना यश आले आहे. त्यामुळे जनुकीय दोष घेऊन जन्माला येणाऱ्या बाळांचे दोष दूर करणे शक्य होणार आहे. सोसायटीच्या नवनियुक्त सचिव डॉ. वर्षा ढवळे म्हणाल्या, काही देशांमधील महिला वयाच्या २० व्या वर्षीच आपले एग्ज संरक्षित करून ठेवतात. ज्याववेळी आई होण्याची इच्छा असेल तेव्हा पुरुषांच्या स्पर्मची मदत घेऊन गर्भधारणा करतात. हा अत्यंत खर्चिक उपचार असल्याने आपल्याकडे तूर्तास तरी अशी सोय नाही. मात्र भविष्यात असे होऊ शकते.