शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

फौजदाराला अटक आणि सुटका

By admin | Updated: July 27, 2016 02:26 IST

बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस आयुक्तालयाजवळून आपल्या घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणा-या फौजदाराला (एएसआय) सदर पोलिसांनी अटक केली.

नागपूर : बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीला पोलीस आयुक्तालयाजवळून आपल्या घरी नेऊन तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणा-या फौजदाराला (एएसआय) सदर पोलिसांनी अटक केली. नंतर कोर्टातून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.अवघ्या पोलीस दलाची मान लाजेने खाली घालू पाहणा-या या प्रकरणाची तक्रार  पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांच्याकडे सोमवारी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी त्याची दखल घेत आयुक्तांनी  दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी एएसआय अलताफ अहमद गनी अहमद (वय ५७) याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी सोमवारी रात्रीउशिरा गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात हजर करून त्याच्या पीसीआरची मागणी करण्यात आली. मात्र, दोन्ही बाजू विचारात घेऊन कोर्टाने अलताफची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याच्या वकिलांनी लगेच जामिनासाठी अर्ज सादर केला. तो मंजूर करण्यात आल्याने अलताफची सुटका करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणीच्या सांगण्यावरून मंगळवारी घटनास्थळाचे अवलोकन करतानाच कपडेही जप्त करण्यात आले. अलताफवर निलंबनाची कारवाई होण्याचे संकेत आहे. वृत्त लिहिस्तोवर तसा आदेश निघाल्याची माहिती नव्हती.