शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक

By admin | Updated: November 7, 2015 02:19 IST

रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी पेण येथे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भारती यास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे

अलिबाग : रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी पेण येथे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भारती यास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अशोक भारती यांच्याबाबत लाच घेण्याबाबतच्या अनेक तक्रारी होत्या. मात्र त्यांच्याविरोधात कोणी तक्रार दाखल करीत नव्हते. तक्रारदार नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांची खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग,(खारलॅन्ड) पेण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण तीन कामे चालू आहेत. त्यातील एका योजनेचे काम पूर्ण केल्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये ५ लाख २७ हजार ५२० रुपये मंजूर होवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यांच्या उर्वरित दोन कामांची बिले प्रलंबित आहेत. त्या कामांचे धनादेश काढण्यासाठी अशोक भारती याने तक्रारदारांकडे यापूर्वी मिळालेल्या बिलातील १० टक्के स्वत:ला ठेवून उरलेली ९० टक्के म्हणजे पाच लाख रुपयांची रक्कम आपल्याला आणून द्यावी अशी मागणी केली होती. गुरुवारी झालेल्या चर्चेमध्ये साडेचार लाख रुपयांची लाच घेण्याचे भारती याने मान्य केले. त्यानंतर एक लाख रुपयांचा पहिला हप्ता शुक्रवारी पेण-अंतोरा रस्त्यावरील अभ्युदय बँकेसमोर तक्रारदारांकडून स्वीकारताना अशोक भारती यास रंगेहाथ अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)अशोक भारती बाबत लाच घेण्याच्या तक्रारी होत्या. मात्र त्यांच्याविरोधात कोणी तक्रार दाखल करीत नव्हते. तक्रारदार नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांची खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग,(खारलॅन्ड) पेण कार्यक्षेत्रात तीन कामे चालू आहेत. त्यातील एका योजनेचे काम पूर्ण केल्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये ५ लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते.