शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

सेना आमदारांची शेतकऱ्याला धमकी

By admin | Updated: April 2, 2017 01:30 IST

शेतीच्या वादातून आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यास टांगून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करमाळ्याचे शिवसेनेचे

सोलापूर : शेतीच्या वादातून आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यास टांगून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करमाळ्याचे शिवसेनेचे आ़ नारायण पाटील चर्चेत आले आहेत़ त्या शेतकऱ्याने आ़ पाटील व त्यांच्या गुंड समर्थकांपासून धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी केली आहे़ या धमकीची मोबाईल आॅडिओ क्लिप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे़‘माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत केसेस का करतो व दाखल केलेली केस काढून घे अन्यथा उलटे टांगून मारेन व गावात राहणे मुश्किल करेन’ अशी धमकी आमदार पाटील यांनी दिल्याची तक्रार शेटफळ येथील शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी जिल्हा पोलीसप्रमुखाांकडे केली आहे.तक्रार मागे घेण्यासाठी सचिन सोमनाथ नरुटे, दत्तू गिरमकर व रोहिदास श्रीहरी घोडके यांनी कांबळे यांच्या घरी जाऊन दमबाजी केली़ त्याचबरोबर आ. पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरून धमकी दिली असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)