शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दादरमधील मैदानावरून सेना-मनसेत जंग

By admin | Updated: February 17, 2017 10:59 IST

दादारमधील सभेसाठी मैदानाच्या मुद्यावरू शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले असून त्यांच्यात नवी जंग सुरू झालेली दिसत आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ - महापालिका निवडणुकीची तारीख जवळ आल्याने सर्वच पक्षांनी राजकीय सभांचा, प्रचाराचा धडाका लावला असून कुरघोडीच राजकारणही सुरू झालं आहे. प्रचारसभेला चांगल मैदान मिळावं यासाठी सर्वच नेते प्रयत्न करत असून त्यावरूनही वाद सुरू झाला. असाच नवा वाद निर्माण झाला आहे तो शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये. मैदानाच्या मुद्यावरून हे दोन्ही पक्ष आमने-सामने आले असून त्यांच्यात नवी जंग सुरू झालेली दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होऊ नये, यासाठी शिवसेनेने दादरमधील दत्ता राऊळ मैदान अडवून ठेवल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केल्याने नवा वाद सुरू झाला आहे. मात्र शिवसेना नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावत आम्ही हे मैदान आत्ता नव्हे तर खूप आधीच बूक केल्याचे म्हटले आहे.  तसेच ' कधीही झोपेतून जागे होऊन मैदान मागणाऱ्यांना का मैदान देऊ' असा सवालही शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी विचारला आहे. 
मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उद्या संध्याकाळी बीकेसीमधील एमएमआरडीए मैदानावर सभा होणार आहे, तर मग शिवसेनेला दुसऱ्या मैदानाची गरज कशासाठी? असा सवाल मनसेने विचारला आहे. मात्र उद्धव यांची सभा नसली तरी सेनेचे इतर नेते दत्ता राऊळ मैदानाव सभा घेणार असून, ते मैदान आपण आधीच बूक केले आहे, असा दावा शिवसेनेने केला.