शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शून्य टक्के निकालाच्या दोन शाळांची मान्यता रद्द

By admin | Updated: June 7, 2016 07:30 IST

लातूर : एकूण शाळांपैकी १०० टक्के निकालाच्या १२८ शाळा आहेत. तर शून्य टक्के निकालाच्या १६ शाळा आहेत. सतत दोनवेळा शून्य टक्के निकाल लागलेल्या दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

लातूर : एकूण शाळांपैकी १०० टक्के निकालाच्या १२८ शाळा आहेत. तर शून्य टक्के निकालाच्या १६ शाळा आहेत. सतत दोनवेळा शून्य टक्के निकाल लागलेल्या दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यांत १६९८ मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आहेत. पैकी नांदेड जिल्ह्यात ६४५, उस्मानाबाद जिल्ह्यात ४२२, लातूर जिल्ह्यात ६३१ शाळांचा समावेश आहे. यंदाच्या दहावी परीक्षेत शून्य ते १० टक्के निकालाच्या ४, १० ते २० टक्क्यांच्या ६, २० ते ३० टक्क्यांच्या १९, ३० ते ४० टक्क्यांच्या ३६, ४० ते ५० टक्क्यांच्या ९१, ५० ते ६० टक्क्यांच्या १११, ६० ते ७० टक्क्यांच्या १८१, ७० ते ८० टक्क्यांच्या २९२, ८० ते ९० टक्क्यांच्या ३९६, ९० ते ९९ टक्क्यांच्या ४१८ तर शंभर टक्क्यांच्या १२८ अशा एकूण १६९८ माध्यमिक शाळांच्या निकालाची टक्केवारी आहे. सतत दोनवेळा शून्य टक्के निकाल लागलेल्या दोन शाळांची मान्यता काढून घेण्याची म्हणजेच रद्द करण्याची कारवाई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आल्याचे उपसंचालक खांडके म्हणाले. कमी निकाल लागलेल्या सर्व शाळांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात येणार असून, ० ते ३० टक्के निकालाच्या शाळांना सुधारण्याची एक संधी दिली जाणार आहे. शिवाय, त्या शाळांतील शिक्षकांचे प्रशिक्षणही घेतले जाणार आहे.