शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर भरतीच्या ठरावाला मंजुरी

By admin | Updated: July 2, 2016 02:03 IST

महापालिकेचे शहर अभियंता म्हणून अंबादास चव्हाण आणि सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता.

पिंपरी : महापालिकेचे शहर अभियंता म्हणून अंबादास चव्हाण आणि सह शहर अभियंता आयुबखान पठाण यांना तात्पुरता पदभार देण्यात आला होता. या दोघांच्या बढतीच्या ठरावासह पाच विषयांना विधी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. वैद्यकीय विभागासाठी असणाऱ्या डॉक्टर भरतीचाही ठराव मंजूर करण्यात आला. विधी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी नंदा ताकवणे होत्या. या वेळी सदस्य भाऊसाहेब भोईर, आर. एस. कुमार, नीलेश पांढरकर, भारती फरांदे, नीता पाडाळे, सुरेश म्हेत्रे, शशिकला कुटे आदी उपस्थित होते. विषय पत्रिकेवर तीन विषय होते. त्यात पालिकेच्या आस्थापनावर अस्थिरोगतज्ज्ञ पद नियुक्तीस मान्यता दिली. अस्थिरोगतज्ज्ञ नियुक्तीचा ठराव करून सर्वसाधारण सभेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचा निर्णय झाला. तसेच सर्जन व ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदाची १६ पदे पदोन्नतीने भरावीत, या ठरावास मंजुरी दिली. तसेच डॉ. सुहास माटे, डॉ. विजया आंबेडकर, डॉ. मीनाश्री पाटील यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदावर पदोन्नती विषयास मान्यता देण्यात आली. (प्रतिनिधी)शहर अभियंता महावीर कांबळे हे निवृत्त झाल्याने त्यांच्या जागेवर राज्य शासनाकडून अधिकारी आणण्याचे प्रयत्न सुरू असताना अंबादास चव्हाण यांना तात्पुरता पदभार दिला होता. तसेच सह शहर अभियंता म्हणून आयुबखान पठाण यांना तात्पुरात पदभार दिला होता. पदोन्नतीने बढती देण्याचा विषय सभेसमोर चर्चिला गेला.