शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

१८ परिविक्षाधीन उपअधीक्षकांच्या नियुक्त्या

By admin | Updated: June 27, 2016 05:33 IST

राज्य पोलीस दलातील १८ परिविक्षाधीन उपअधीक्षक येत्या बुधवार (दि. २९) पासून प्रत्यक्ष सेवेत कार्यरत होणार आहेत.

मुंबई : राज्य पोलीस दलातील १८ परिविक्षाधीन उपअधीक्षक येत्या बुधवार (दि. २९) पासून प्रत्यक्ष सेवेत कार्यरत होणार आहेत. एक वर्षाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी त्यांची विविध पोलीस घटकांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश गृहविभागाकडून नुकतेच जारी करण्यात आले आहेत.१८ परिविक्षाधीन उपअधीक्षकांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये गेल्या वर्षभरापासून पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण सुरू होते. २८ जूनला त्याचा कालावधी पूर्ण होत आहे. त्यानंतर, वर्षभर त्यांना पोलीस कार्यपद्धतीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. ते पूर्ण केल्यानंतर त्यांची पूर्ण वेळ नियुक्ती केली जाणार आहे. अधिकाऱ्यांची नावे व नियुक्तीचे ठिकाण असे: प्रिया पाटील (अकोला), पौर्णिमा तावरे (धुळे), सोहेल शेख (जालना), विलास यामावार (पुणे ग्रामीण), बसवराज शिवपुजे (कोल्हापूर), शशिकांत भोसले (सातारा), रंजित पाटील (गडचिरोली), संतोष गायकवाड (जळगांव), किरणकुमार सूर्यवंशी (अमरावती ग्रामीण), प्रदीप मेराळे (औरंगाबाद ग्रामीण), सुनील जायभाये (रायगड), शैलेश काळे (पालघर), राजीव नवले (गोंदिया), तानाजी बरडे (अहमदनगर),अर्जुन भोसले, विक्रम कदम (नाशिक ग्रामीण), श्रीकांत डिसले (परभणी) व समीरसिंह साळवे (सोलापूर ग्रामीण). (प्रतिनिधी)