मुंबई : शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांची आज नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थानवर एक आयएएस अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने अलिकडेच दिला होता. अग्रवाल यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकारीदेखील होत्या. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची बदली जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
रुबल अग्रवाल साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त
By admin | Updated: March 9, 2017 01:10 IST