शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात जेरबंद असलेल्या गुन्हेगारानं भरला उमेदवारी अर्ज

By admin | Updated: February 3, 2017 18:53 IST

पिंपरीतील एका गुन्हेगाराने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 3 -  महाराष्ट्र झोपडपट्टी दादा अधिनियम २००५ अन्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या पिंपरीतील एका गुन्हेगाराने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. चिंचवड येथील ब क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आल्याने या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अरविंद साबळे (वय ३५, रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर काही दिवसांपूर्वीच स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, सध्या तो कळंबा कारागृहात जेरबंद आहे. दरम्यान, शुक्रवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे तो न्यायालयाच्या परवानगीने प्रभाग क्रमांक १९ मधून अर्ज दाखल करण्यासाठी आला होता. साबळे अर्ज दाखल करण्यासाठी येणार असल्याने ब क्षेत्रीय कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. अखेर दुपारी दोनच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात साबळे याला कार्यालयात आणले. अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.