शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सतर्क करणार अ‍ॅप

By admin | Updated: June 11, 2016 02:05 IST

पावसाचा अंदाज, पाणी भरल्याची ठिकाणे, वळवलेली वाहतूक अशी सर्व माहिती रहिवाशांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़

मुंबई : पावसाचा अंदाज, पाणी भरल्याची ठिकाणे, वळवलेली वाहतूक अशी सर्व माहिती रहिवाशांना आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे़ पावसाळ्यात मुंबईकरांना सतर्क करण्यासाठी पालिकेने अ‍ॅप आणले आहे़ या अ‍ॅपच्या माध्यमातून संकटात असलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांपर्यंत सूचना पोहोचण्याचीही सुविधा आहे़ अशा प्रकारचे हे पहिलेच अ‍ॅप आहे़अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस मोबाइल प्रणालीवर हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे़ यावर पावसाळी व भौगोलिक परिस्थितीची माहिती, आणीबाणी प्रसंगी संपर्क कुठे करावा, अशी माहिती असणार आहे़ १४ जूनपासून हे अ‍ॅप सुरू होत आहे़ विशेष म्हणजे या अ‍ॅपवरील एसओएस सुविधेवर क्लिक केल्यास जवळचे नातेवाईक, मित्र यांच्या मोबाइल क्रमांकावर संकटात अडकलेल्या व्यक्तीच्या भौगोलिक माहितीसह एसएमएस पोहोचेल़ जेणेकरून त्यास तत्काळ मदत उपलब्ध होऊ शकेल़ इमर्जन्सी या अ‍ॅपवर क्लिक केल्यास पीडित व्यक्तीपासून पाचशे मीटरपर्यंत त्या परिसरात असलेली पोलीस ठाणी, रुग्णालय, अग्निशमन दल आणि विभाग कार्यालयांची यादीच पाहता येईल़ (प्रतिनिधी)>वाहतूककोंडी, त्यामुळे वळविण्यात आलेला मार्ग, रेल्वे सेवेची माहिती या अ‍ॅपवर तत्काळ उपलब्ध होणार आहे़दररोजच्या हवामानाचा अंदाज भारतीय वेधशाळेच्या सहकार्याने उपलब्ध होणार आहे़पावसाचा अंदाज, पाणी भरल्याची ठिकाणे, वळवलेली वाहतूक याची माहिती मिळणार आहे़टउॠट ऊकरअरळएफ टअठअॠएटएठळ या नावाने हे अ‍ॅप उपलब्ध असेल.