शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
4
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
5
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
6
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
9
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
10
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
11
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
12
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
13
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
14
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
15
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
16
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
17
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
18
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
19
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
20
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी

‘जिजामाता’च्या कऱ्हाड शाखेत अपहार

By admin | Updated: December 17, 2015 01:49 IST

जिजामाता महिला सहकारी बँकेत अपहार झाल्याप्रकरणी कऱ्हाड शाखेत १३ कोटी ७६ लाखांचा अपहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून

कऱ्हाड : जिजामाता महिला सहकारी बँकेत अपहार झाल्याप्रकरणी कऱ्हाड शाखेत १३ कोटी ७६ लाखांचा अपहार झाल्याची फिर्याद लेखापरीक्षकांनी पोलिसांत दिली आहे. या फिर्यादीवरून बँकेच्या अध्यक्ष अ‍ॅड. वर्षा माडगूळकर यांच्यासह अधिकारी, शाखा अधिकारी व अपहाराच्या रकमेचा लाभ घेणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी सांगितले की, १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत वर्षा माडगूळकर, अधिकारी, शाखाधिकारी, अज्ञात व्यक्ती व संस्था यांनी कऱ्हाड शाखेतील दप्तरी रेकॉर्डला खोट्या नोंदी केल्याचे, लेखापरीक्षक तानाजीराव जाधव यांना दिसून आले, तसेच बँकेतून चेकने, आरटीजीएस, एनईएफटीने व वर्ग नोंदी करून, १३ कोटी ७६ लाख ६४ हजार ३८६ रुपयांचा अपहार केल्याचेही स्पष्ट झाल्याने त्यांनी फिर्याद दिली आहे.