शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्वाईन फ्लूचा आणखी एक बळी

By admin | Updated: August 21, 2016 20:52 IST

स्वाईन फ्लूने शहरात आणखी एकाचा बळी गेला आहे

ऑनलाइन लोकमत,पुणे, दि. 21 - स्वाईन फ्लूने शहरात आणखी एकाचा बळी गेला आहे, त्यामुळे या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची शहरातील संख्या आता दहावर गेली आहे. महंमदवाडी येथील (६१) वर्षाच्या ज्येष्ठाचा स्वाइन फ्ल्यूने मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. रुग्णाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, प्रकृती साथ देत नसल्यामुळे विविध चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी त्यांना स्वाइन फ्ल्यू झाल्याचे आढळून आले, उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. या महिन्यातील स्वाईन फ्लूचा हा दुसरा मृत्यू असून जानेवारी महिन्यापासून शहरातील स्वाईन फ्लूची लागण झालेले २७ रुग्ण असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. जानेवारी २०१६ पासून आत्तापर्यंत स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांपैकी ४ रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीतील तर ६ पिंपरी-चिंचवड महापालिका विभागातील आहेत.याविषयी राज्य आरोग्य विभागाचे डॉ. प्रदिप आवटे यांना विचारले असता ते म्हणाले, जानेवारी २०१६ पासून राज्यातील स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २४ झाली आहे. आतापर्यंर राज्यात ७७ जणांना या आजाराची बाधा झाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, वातावरणातील बदलामुळे रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असून महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये तसेच नागरिकांमध्येही पालिकेकडून आणि राज्य शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे.