शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वक्फच्या मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण होणार

By admin | Updated: November 16, 2016 05:16 IST

वक्फ बोर्डांतर्गत येणाऱ्या मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी सर्वेक्षण आयुक्त, अतिरिक्त आयुक्त

मुंबई : वक्फ बोर्डांतर्गत येणाऱ्या मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. त्यासाठी सर्वेक्षण आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि साहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यापूर्वी २००२ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात १ जानेवारी १९९६ पर्यंत अस्तित्वात असलेल्या वक्फ मालमत्तांचे आणि संस्थांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता नवीन सर्वेक्षणात १ जानेवारी ९६ पासून ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या आणि पहिल्या सर्वेक्षणात समाविष्ट न झालेल्या संस्थांचेही सर्वेक्षण करण्यात येईल. आधी परभणी आणि पुणे जिल्ह्यातील जमिनीचे सर्वेक्षण पथदर्शी म्हणून केले जाईल. या सर्वेक्षणात वक्फ मालमत्तांवरील ताबा, ताब्याच्या कायदेशीर बाबी आणि त्यावर अतिक्रमण असल्यास त्याची स्थिती आदींबाबतची नोंद घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)