शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

तलावात आणखी दीड महिन्यांचा जलसाठा

By admin | Updated: June 17, 2016 20:16 IST

तलावात आणखी दीड महिन्यांचा जलसाठा मुंबई जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त न चुकविणाºया पावसाचे वेळापत्रकच गेल्या काही वर्षांत बिघडले आहे़ यंदा चांगला पाऊस असल्याचा दिलासा हवामान खात्याने दिला

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १७ : तलावात आणखी दीड महिन्यांचा जलसाठा मुंबई जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त न चुकविणाºया पावसाचे वेळापत्रकच गेल्या काही वर्षांत बिघडले आहे़ यंदा चांगला पाऊस असल्याचा दिलासा हवामान खात्याने दिला, तरी अद्याप मान्सून मुंबईत फिरकलेला नाही़ तरीही तलावांमध्ये असलेला जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल, असा दिलासा पालिका प्रशासनाने दिला आहे़ गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्यामुळे मुंबईत वर्षभर १५ टक्के पाणीकपात सुरु आहे़ त्यामुळे दररोज ३७५० ऐवजी ३२०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे़ या बचतीमुळे अद्याप तलावांमध्ये आजच्या घडीला एक लाख दशलक्ष लीटर्स जलसाठा शिल्लक आहे़ याचा आढावा पालिकेच्या स्थायी समितीने आज घेतला़ मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक असते़ जूनचा पंधरवडा उलटला तरी अद्याप पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावलेली नाही़ मात्र आजच्या घडीला वैतरणा नदीच्या स्त्रोतांमध्ये २८ दिवस व भातसा धरणात १६ दिवसांचा जलसाठा शिल्लक असल्याचे प्रशासनाने आज सांगितले़ प्रतिनिधी

जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये तलाव-कमाल किमान आजची स्थिती

मोडक सागर १६३़१५१४३़२६१४५़७७तानसा१२८़६३११८़८७१२०़९१ विहार८०़१२७३़९२७४़७१ तुळशी१३९़१७१३१़०७१३४़१४ अप्पर वैतरणा ६२७़१७६१९़९५९५़०८ भातसा१६६़५३१२९़३६१०७़९१ मध्य वैतरणा २८५़००२२०़००२४५़४४ एकूण २०१६ -१०८३२८ दशलक्ष लीटर २०१५- १८८४१० दशलक्ष लीटर