शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १४ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 06:08 IST

तर याचदिवशी महासंचालक कार्यालयाने ६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्याची प्रतीक्षा असताना, राज्यातील १४ उपअधीक्षक/सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबईत दोन अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर त्यामध्ये सहा जणांची पूर्वीची ठिकाणे बदलून त्यांना सोयीच्या ठरणाºया ठिकाणी पदस्थापना करण्यात आली आहे. गृहविभागातर्फे शुक्रवारी रात्री त्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले, तर याचदिवशी महासंचालक कार्यालयाने ६७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.सहायक आयुक्तपदी पदोन्नतीनंतर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या शरद नाईक व पांडुरंग शिंदे यांची मुंबई आयुक्तालयात निवड करण्यात आली आहे. अन्य अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठे): अनिलकुमार लंभाते (पुणे ग्रामीण), डॉ. सागर कवडे (सोलापूर), डॉ रणजीत पाटील (खालापूर, रायगड), नीता पाडवी (ठाणे शहर), शेख नजीर अब्दुल रहेमान (चाळीसगाव), अजय कदम (नवी मुंबई), शिवाजी जाधव (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुधाकर यादव (राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे), अनुराधा गुरव (उस्मानाबाद), अनिकेत भारती (मिरज), विजय पांढरपट्टे (रायगड), सुनील जायभाये (भोकरदन).कौटुंबिक कारणास्तव मुंबईत बदलीची विनंती करूनही ती होत नसल्याने, आत्महत्या करण्याचा इशारा दिलेल्या हिंगोलीच्या उपअधीक्षका सुजाता पाटील यांच्याबाबत गृहविभागाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.गेल्या दोन वर्षांपासून बदलीच्या प्रयत्नात असलेल्या पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री, महासंचालक, विशेष महानिरीक्षकांना वारंवार अर्ज दिले आहेत. त्याबाबतची व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्ट व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, गृहविभागाने अद्याप त्यांच्या विनंतीचा विचार केलेला नाही.