शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अशोकराव माने फार्मसी कॉलेजमध्ये वार्षिक नियतकालीकाचे प्रकाशन

By admin | Updated: May 6, 2014 22:05 IST

अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव येथे अंतिम वर्ष पदवी व पदव्युत्तर पदवीचा निरोप समारंभ उत्साहात झाला.

खोची : अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव येथे अंतिम वर्ष पदवी व पदव्युत्तर पदवीचा निरोप समारंभ उत्साहात झाला.यावेळी जी-पॅट २०१४ परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ए. एम. खडतरे सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, कोल्हापूर व संस्थेचे संचालक बाळासाहेब घोटणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे नियतकालिक क्षितीज २०१४ व वार्षिक अहवाल एएमसीपी बुलेटीनचे प्रमुख पाहुण्यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वत:चे सुप्त गुण ओळखून त्यानुसार आपले करिअर निवडावे, आत्मविश्वासही वाढवावा, असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे ए. एम. खडतरे यांनी मार्गदर्शन केले. बेस्ट ऑऊटगोईंग स्टुडंट म्हणून रविंद्र गायकवाड अंतिम वर्ष पदवी ‘ाची निवड करून सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्याध्यक्ष विकासराव माने यांचे मार्गदर्शन लाभले.प्रा. सचिन कुंभोजे यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. निसार शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वार्ताहर