शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अण्णांची मध्यस्थी नाकारली!

By admin | Updated: June 3, 2017 03:42 IST

ख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी दुपारी चर्चेसाठी बोलावणे आल्यानंतर शेतकरी संपाचे सारथ्य करणाऱ्या किसान क्रांती समितीचे

दिलीप चोखर/ अजय जोर्शी/  लोकमत न्यूज नेटवर्कराहाता /पुणतांबा : मुख्यमंत्री कार्यालयातून शुक्रवारी दुपारी चर्चेसाठी बोलावणे आल्यानंतर शेतकरी संपाचे सारथ्य करणाऱ्या किसान क्रांती समितीचे सदस्य सायंकाळी मुंबईस रवाना झाले. दरम्यान, संपाबाबत समाजसेवक अण्णा हजारे यांची मध्यस्थी समितीने नाकारली.मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर आंदोलनाच्या समन्वय समितीची बैठक झाली. संपाबाबत अण्णा हजारेंची मध्यस्थी नाकारण्यात आल्याचे सांगून ते भाजपाचे समर्थक असल्याचा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला. अण्णा शेतकऱ्यांचे नाही, तर भाजपाचे समर्थक असून ते देवेंद्र व नरेंद्र मोदींच्या मदतीला धावले आहेत. मध्यस्थी करायची होती, तर आमच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. बऱ्याच दिवसांपासून अण्णा बाजूला पडलेले होते. या माध्यमातून प्रकाशझोतात येण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, अशी टीका सूर्यवंशी यांनी केली. अण्णाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव समितीच्या बैठकीत फेटाळल्याचे सूर्यवंशी यांनी पत्रकारांना सांगितले.