शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

देशात अण्णा हजारे केंद्र

By admin | Updated: July 8, 2016 01:32 IST

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर पुन्हा देशभर जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट

पारनेर (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल, ग्रामसभेला अधिकार व निवडणूक सुधारणा या मागण्यांवर पुन्हा देशभर जनजागरण करण्याचा निर्णय इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेने घेतला आहे. त्यासाठी १५ राज्यात अण्णा हजारे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. गुरूवारी राळेगणसिद्धीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हजारे यांनी रामलीला मैदान, जंतरमंतर येथे जनलोकपालसाठी आंदोलन केल्यानंतर देशभरात अण्णांच्या नावाचा महिमा सुरू होता. त्यावेळी अरविंद केजरीवाल यांनी ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ ही संघटना कार्यरत केली होती. जनलोकपालची अंमलबजावणी, ग्रामसभेला कायद्याने अधिकार व निवडणुकांमध्ये पक्षाचे चिन्ह हद्दपार करणे यासाठी लढा देण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)अण्णांनी दिला तीन महिन्यांचा अवधी‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ च्या कार्यकर्त्यांनी बैठकीनंतर अण्णा हजारे यांची भेट घेतली. हजारे यांनी सर्व कार्यकर्त्यांना संघटना वाढीसाठी व जनजागरण करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी दिला आहे. सगळीकडे संघटन उभारल्यानंतर अण्णा प्रत्येक राज्याचा दौरा करणार आहेत.