शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अंनिस दिल्लीत आंदोलन करणार

By admin | Updated: January 21, 2015 01:45 IST

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटूनही त्याचा छडा लागलेला नाही.

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला १७ महिने उलटूनही त्याचा छडा लागलेला नाही. सीबीआयकडूनही तपासामध्ये काहीच प्रगती नाही़ त्यामुळे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडण्यात येणार असल्याचे हमीद दाभोलकर यांनी मंगळवारी सांगितले़ तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.राज्य व केंद्र शासनाच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ अंनिसच्या वतीने ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर निर्दशने करण्यात आली. यावेळी हमीद दाभोलकर, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, शहराध्यक्ष माधव गांधी, कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी, नंदिनी जाधव, दिपक गिरमे उपस्थित होते.हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे जनप्रबोधनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यावेळी ‘सॉक्रीटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगण नाट्याचे प्रयोग केले जाणार आहेत. तसेच दाभोलकरांच्या कामाविषयी प्रबोधन केले जाणार आहे.’’राज्य सरकार दाभोलकरांच्या खुनाच्या तपासात यशस्वी न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आठ महिन्यांपूर्वी हा तपास सीबीआयकडे सोपवलेला आहे. सीबीआय केंद्रसरकारच्या अखत्यारीत येत आहे. राज्याप्रमाणेच केंद्रामध्येही भाजपाचे सरकार आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान आणि सीबीआय प्रमुखांना पाठपुराव्याचे पत्र देऊनदेखील तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. च्पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्ली जात असलेल्या अंनिसच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: यावे अथवा आपल्या प्रतिनिधी पाठवावा. सीबीआयने दाभोलकरांच्या खुनाचा तपास गतिमान करावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगावे, असे आवाहन हमीद दाभोलकर यांनी केले.च्१३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दिल्ली येथे जनप्रबोधनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. यावेळी ‘सॉक्रीटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम’ या रिंगण नाट्याचे प्रयोग केले जाणार आहेत. तसेच दाभोलकरांच्या कामाविषयी प्रबोधन केले जाणार आहे.