शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी अनिल नावंदर यांना अटक

By admin | Updated: April 20, 2016 18:52 IST

रेल्वे प्रवासादरम्यान युवतीचा विनयभंग प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी २० एप्रिल रोजी खामगाव येथून महाराष्ट्र केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अनिल नावंदर यांना

खामगाव : रेल्वे प्रवासादरम्यान युवतीचा विनयभंग प्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी २० एप्रिल रोजी खामगाव येथून महाराष्ट्र केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अनिल नावंदर यांना पोलिसांनी अटक करुन मनमान येथे घेवून गेले. 
४ एप्रिल रोजी अनिल नावंदर यांनी रेल्वे प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची फिर्याद अकोला येथील २७ वर्षीय युवतीने बडनेरा रेल्वे पोलिस स्टेशनला दिली होती. या फिर्यादीवरुन रेल्वे पोलिसांनी अनिल नावंदर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करुन घटनास्थळ मनमान रेल्वे पोलिस स्टेशन हद्दित येत असल्याने प्रकरण मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनकडे वर्ग केले होते. दरम्यान याप्रकरणी मनमाड रेल्वे पोलिसांनी १८ एप्रिल रोजी मनमाड येथे हजर होण्याचे समन्स अनिल नावंदर यांना बजाविले होते. मात्र अनिल नावंदर हे हजर झाले नव्हते. त्यामुळे मनमाड रेल्वे पोलिस स्टेशनचे एपीआय बोराटे यांनी २० एप्रिल रोजी खामगाव येथे येवून अनिल नावंदर यांना अटक केली. (प्रतिनिधी)