शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूर स्टंट प्रकरण : प्रॉडक्शन कंपनीला पश्चिम रेल्वेची नोटीस

By admin | Updated: July 16, 2016 03:25 IST

लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल)कारवाई केली जात आहे

मुंबई : लोकलच्या दरवाजात उभे राहून स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार आरपीएफकडून (रेल्वे सुरक्षा दल)कारवाई केली जात आहे. ही कारवाई होत असतानाच एका मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकलच्या दरवाजाच्या ‘पायदाना’वर उभे राहून अभिनेता अनिल कपूर याने गुरुवारीलटकत प्रवास करत रेल्वेच्या नियमांचा भंग केल्याचे समोर आले. त्यानंतर जाग आलेल्या पश्चिम रेल्वे प्रशासनाने तात्काळ मालिकेच्या प्रॉडक्शन कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले. प्रॉडक्शन हाऊसला सात दिवसांत उत्तर देण्याची मुदत देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार १६ जूनपासून दोन टप्प्यात अनधिकृत तिकिट विक्री, महिला डब्यांत पुरुषांची होणारी घुसखोरी, अनधिकृत फेरीवाले आणि लोकलच्या दरवाजाच्या पायदानावर उभे राहून स्टंट करणाऱ्यांविरोधात आरपीएफकडून विशेष मोहिम घेण्यात आली आहे. अनिल कपूरच्या अशा वर्तनाने आणखी प्रोत्साहन लोकांना मिळू शकते, असे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)