शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
भयंकर! पंजाबमधील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
दे दणादण! IRS अधिकारी आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; ऑफिसमध्ये तुफान राडा
4
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
5
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
6
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
7
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
8
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
9
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
10
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
11
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
12
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
13
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
14
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
15
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
16
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
17
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
18
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
19
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश

नाराज नगरसेवकांचे पक्षांतर

By admin | Updated: May 8, 2016 01:37 IST

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच स्वपक्षात नाखूश नगरसेवकांनी अन्य पक्षांमध्ये उड्या मारण्यास सुरुवात केली आहे़ आठवड्याभरातच विविध पक्षांच्या नऊ नगरसेवकांनी

मुंबई : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच स्वपक्षात नाखूश नगरसेवकांनी अन्य पक्षांमध्ये उड्या मारण्यास सुरुवात केली आहे़ आठवड्याभरातच विविध पक्षांच्या नऊ नगरसेवकांनी पक्षांतर केले आहे़ यामध्ये मनसेतील नाराजांची संख्या अधिक आहे़ मागाठाणे येथील मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला.पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक आहे़ काही महिन्यांतच विभागवार आरक्षण जाहीर होणार आहे़ लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाची लाट होती़ पालिका निवडणुकीतही भाजपाचा प्रभाव कायम राहिल्यास, आपली राजकीय कारकीर्द सुरक्षित करण्यासाठी अनेकांनी भाजपाचा मार्ग धरला आहे़, अशी चर्चा रंगली आहे. यापैकी तीन नगरसेवकांनी शनिवारी भाजपात प्रवेश केला़ प्रत्येक पक्षात कोणी ना कोणी नाराज व असमाधानी असतेच़ निवडणुकीच्या काळात या नाराजांच्या पक्षांतराला सुरुवात होते़ याचा सवार्धिक फटका यावेळी मनसेला बसला आहे.मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला मुंबईत अपयश आल्याने महापालिका निवडणुकीत पक्षाला कितपत यश मिळेल, याची धास्ती मनसेतील नगरसेवकांना आहे़ या राजकीय असुरक्षिततेतूनच काही नगरसेवक भाजपा अथवा आपल्या पूर्वीच्या पक्षातम्हणजेच शिवसेनेत परतले आहेत़ (प्रतिनिधी)आतापर्यंत यांनी केला दुसऱ्या पक्षात प्रवेश- भारतीय कामगार पक्षाच्या खैरुन्नीसा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़- काँग्रेसच्या केसरबेन पटेल यांनी भाजपात प्रवेश केला़- राष्ट्रवादीच्या नगरसेविका सविता पवार यांनीही शिवसेनेत प्रवेश केलां़मनसेचे ईश्वर तायडे, सुरेश आवळे, गीता चव्हाण, अपक्ष नगरसेवक विजय तांडेल यांनी सेनेत़, तर सुखदा पवार, प्रवीण दरेकर यांनी भाजपात प्रवेश केला़