शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आणि नवाज शरीफ यांची काढली अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 19:38 IST

जम्मू -काश्मीर मधील उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचे निषेधार्थ बुधवारी मलकापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानी पंतप्रधान नवाज

ऑनलाइन लोकमत                  बुलडाणा, दि. २१ : जम्मू -काश्मीर मधील उरी येथील भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्याचे निषेधार्थ बुधवारी मलकापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे प्रतिकात्मक प्रेत तिरडीवर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन ठोसर, शहराध्यक्ष नानासाहेब बाबर यांच्या नेतृत्वात स्थानिक बसस्थानकावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतिकात्मक पुतळा तिरडीवर ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली.

तहसिल चौकात ही अंत्ययात्रा आल्यावर तिरडीवर असलेल्या शरीफ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास संतप्त मनसे सैनिकांनी चपलाजोड्यांनी बदडून काढत 'पाकिस्तान मुर्दाबाद, नवाज शरीफ मुर्दाबाद' असे नारे देत अंत्यविधी उरकण्यात आला. तद्नंतर शहिद जवानांना श्रध्दांजली देण्यात आली. यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष निखिल चिम, शे.सम्मद कुरेशी, तालुकाध्यक्ष विश्वनाथ पुरकर, तालुका उपाध्यक्ष मोहन पाटील, पंकज पाटील, किशोर राऊत, प्रकाश मेहरा, किशोर गणबास, संदिप राजपुत, शाम संबारे, शरद खराटे, मंगल गणबास, संजय श्रीनाथ, संतोष सावरकर, राजु गणबास, सागर पाटील, उखर्डा तांदुळकर, बंडु लोहार, संजय कातव आदी उपस्थित होते.