शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

...अन् पहिलवानाचा चोर झाला

By admin | Updated: September 7, 2016 05:28 IST

प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी प्रियकराने मित्राच्या मदतीने तब्बल १३ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित प्रियकर संतोष दत्तात्रय पाटील

कोल्हापूर : प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी प्रियकराने मित्राच्या मदतीने तब्बल १३ मोटारसायकली चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी संशयित प्रियकर संतोष दत्तात्रय पाटील (२६), मित्र नारायण कल्लाप्पा भोगण (३१) यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीच्या ११ गाड्या जप्त केल्या आहेत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय परिसरातून मोटारसायकलीची चोरी झाली होती. पोलिसांना खबऱ्याकडून संतोष पाटील हा मोटारसायकली चोरत असल्याची माहिती मिळाली. सीसीटीव्ही फूटेजवरून संतोष संशयितरीत्या फिरताना दिसून आला होता. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने ४ सप्टेंबर रोजी संतोष याच्यासह मित्र नारायण भोगण यांना अटक केली.संतोषचे एका तरुणीवर प्रेम आहे. तिला भेटवस्तू देण्यासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. यामुळे नारायण भोगणच्या मदतीने तो कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरू लागला. चोरलेल्या मोटारसायकली गावात आणून एकमेकींचे सुटे भाग बदलून १० ते १२ हजार रुपयांना विक्री करायचा. त्याने गावातच अशा नऊ दुचाकींची विक्री केली आहे. मिळालेले पैसे प्रेयसीवर खर्च करीत होता. नारायणला थोडेफार पैसे दिले की तो दारूसाठी खर्च करीत असे, अशी कबुली संतोषने पोलिसांना दिली. या दोघांवर यापूर्वी एकही गुन्हा दाखल नाही. (प्रतिनिधी)