शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून धावणार आनंदवन एक्स्प्रेस

By admin | Updated: January 10, 2016 01:21 IST

कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन आनंदवनाची निर्मिती केली. याच आनंदवनच्या नावाने सोमवारपासून रेल्वे प्रवासी गाडी धावणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी

वरोरा, चंद्रपूर : कर्मयोगी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांना सोबत घेऊन आनंदवनाची निर्मिती केली. याच आनंदवनच्या नावाने सोमवारपासून रेल्वे प्रवासी गाडी धावणार आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनल्सहून (सीएसटी) आनंदवन एक्स्प्रेसचा शुभारंभ करणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई- चंद्रपूर-काझीपेठ ही साप्ताहिक आनंदवन एक्स्प्रेस सुरू होत असून तिचा २२१२७-२२१२८ हा क्रमांक आहे. सीएसटीहून सोमवारी सकाळी ११.३० वाजता ही प्रवासी गाडी सुटेल. दिल्लीच्या रेल्वे भवन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, धामणगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर, बेलमपल्ली, मंचेरीयल, रामागुंडम, पेदापल्ली व काझीपेठ अशा प्रमुख रेल्वे स्थानकावर ती थांबणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आनंदवन एक्स्प्रेस काझीपेठ रेल्वे स्थानकावरून सुटून सीएसटीला पोहोचेल.