शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

अमृता फडणवीस यांचा ‘वुमन आॅफ सब्स्टन्स’ने गौरव!

By admin | Updated: May 5, 2017 04:04 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना सामाजिक कार्याबद्दल ‘वुमन आॅफ सब्स्टन्स’ पुरस्काराने गौरविण्यात

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना सामाजिक कार्याबद्दल ‘वुमन आॅफ सब्स्टन्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबईत करण गुप्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित दिमाखदार सोहळ्यात फाउंडेशनचे संस्थापक आणि आयई बिझिनेस स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक करण गुप्ता यांच्या हस्ते नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.व्यवसायाने बँकर असलेल्या अमृता फडणवीस अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असतात. त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून, केवळ वलयांकित आयुष्यात गुंतून न पडता, त्यांनी व्यावसायिक, सामाजिक आणि संगीत क्षेत्रातही घोडदौड सुरू ठेवली आहे. या त्यांच्या धडाडीतून अन्य महिलांना प्रेरणा मिळावी, हाच त्यांना पुरस्कार देण्यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.स्त्री सक्षमीकरणासाठी देदीप्यमान उदाहरण ठरलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनाही या वेळी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अ‍ॅसिड हल्ल्यापीडित लक्ष्मी अगरवाल, तृतीयपंथींसाठी कार्य करणाऱ्या गौरी सावंत, फराह खान अली, क्रिशिका लुल्ला, मालिनी अगरवाल आणि शाहीन मिस्त्री अशी अन्य पुरस्कारप्राप्त महिलांची नावे आहेत. (प्रतिनिधी)