शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-सूरत पॅसेंजरने सोडला ‘ट्रॅक’

By admin | Updated: November 23, 2014 00:35 IST

अमरावती-सूरत पॅसेंजर गाडीचे इंजिन व लगतचे दोन डबे चालकाच्या चुकीमुळे ‘रेड सिग्नल’ ओलांडून मुख्य ट्रॅक सोडून शंटिंग ट्रॅकवर गेले. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना

भीषण रेल्वे अपघात टळला बडनेरा : अमरावती-सूरत पॅसेंजर गाडीचे इंजिन व लगतचे दोन डबे चालकाच्या चुकीमुळे ‘रेड सिग्नल’ ओलांडून मुख्य ट्रॅक सोडून शंटिंग ट्रॅकवर गेले. गाडीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. ही थरारक घटना बडनेरानजीक जंक्शन केबीनजवळ शनिवारी सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी घडली. घटनेनंतर सुमारे दोन तास या ट्रॅकवरील वाहतूक ठप्प झाली होती.अमरावती ट्रॅकवर नरखेड रेल्वे मार्गाच्या वळणानजीक जंक्शन केबीन आहे. येथून मालगाड्या किंवा प्रवासी गाड्या वळविल्या जातात. शनिवार २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकावरून अमरावती-सूरत पॅसेंजर (गाडी क्र.५९०२६) बडनेऱ्याकडे रवाना झाली. पाच मिनिटात ही गाडी बडनेरा येथील जंक्शन केबीनजवळ आली. त्याचवेळी एक डिझेल इंजिन कॉड लाईनमार्गे नरखेड मार्गावरून वलगाव रेल्वे स्थानकाकडे जात होते. यामुळे जंक्शन केबीनजवळ या पॅसेंजरला ‘रेड सिग्नल’ दाखविण्यात आला. चालक-सहचालक निलंबित रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती-सुरत पॅसेंजर अपघातानंतर चालक डी.के. सिंग व सहचालक एम.के. मलासपुरे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले. बडनेरा रेल्वे स्थानकावर लोको इन्स्पेटक्टर अरविंद किनगे, आर.सी. अग्रवाल आणि आर.टी. कोटांगले यांनी या गाडीला बडनेरा रेल्वे स्थानकापर्यंत नेले. चालक-सहचालक निलंबित झाल्याने बडनेरा स्थानकातील आर.के. साठे नामक चालकाला गाडीसह सुरतकडे रवाना करण्यात आले.