शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील पर्जन्यमापक यंत्रांची होणार दुरुस्ती!

By admin | Updated: April 21, 2017 00:28 IST

अकोला- यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमरावती विभागातील महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्रांची दुरुस्ती करण्यात येणार असून ही कामे मे महिन्यात सुरु होणार आहेत.

संतोष येलकर - अकोलायंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी अमरावती विभागातील महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्रांची दुरुस्ती करण्यात येणार असून ही कामे मे महिन्यात सुरु होणार आहेत. यासंबंधी विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदारांना निर्देश देण्यात आले आहेत.पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाची अचूक नोंद करण्यासाठी सन २०१३ मध्ये राज्यातील सर्वच जिल्ह्यांत महसूल मंडळ स्तरावरील गावांमध्ये शासनामार्फत पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत या पर्जन्यमापक यंत्रांद्वारे पडणाऱ्या पावसाची नोंद दररोज संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत घेतली जाते. पर्जन्यमापक यंत्रांद्वारे घेण्यात आलेल्या पावसाच्या नोंदीची माहिती दररोज तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासनाकडे सादर केली जाते.या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यांत महसूल मंडळ स्तरावरील पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित आहेत की नाहीत, याबाबतची पडताळणी करून तांत्रिक बिघाड असलेल्या पर्जन्यमापक यंत्रांच्या दुरुस्तीचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पर्जन्यमापक यंत्रांचे पाणीपात्र आणि ‘मेजरिंग ग्लास’च्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.