शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ फलोत्पादनाचा बँड्र अॅम्बॅसेडर होणार

By admin | Updated: June 7, 2014 01:08 IST

प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन हे महाराष्ट्रातील फळभाज्यांचे बँड्र अॅम्बॅसेडर म्हणून भूमिका बजावणार आहेत.

मुंबई : प्रख्यात अभिनेते अमिताभ बच्चन हे महाराष्ट्रातील फळभाज्यांचे बँड्र अॅम्बॅसेडर म्हणून भूमिका बजावणार आहेत. फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची भेट घेतल्यानंतरची ही ‘फल’निष्पत्ती आहे. 
अमिताभ हे गुजरातमधील पर्यटनाचे ब्रँड अॅम्बॅसेडर आहेत. मुंबईचे रहिवासी असूनही ते महाराष्ट्रासाठी कुठलेही ब्रँडिंग करत नाहीत, अशी टीका होत आली आहे. मात्र आता त्यांनीच टि¦ट करून महाराष्ट्रातील फलोत्पादनांचे प्रमोशन करणार असल्याचे म्हटले आहे. त्यात आंबे, चिकू, डाळिंब, कांदे, टोमॅटो, द्राक्षेही असतील, असे ते म्हणाले.  आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले की, मी मंगळवारी अमिताभ बच्चन यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ब्रँड अॅम्बॅसेडर होण्याचे मान्य केले. मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उपयोग फलोत्पादनाच्या ब्रँडिंगसाठी कसा करून घ्यायचा याबाबतची निश्चित योजना आम्ही आखू आणि लवकरच त्याबाबत घोषणा करू. 
सचिन तेंडुलकर, अभिनेते आमिर खान यांना व्यसनमुक्तीचे ब्रँड अॅम्बॅसेडर करण्याचा प्रय} सामाजिक न्याय विभागाने मध्यंतरी केला होता; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. (विशेष प्रतिनिधी)