शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आमीर करणार ‘जलयुक्त’चा प्रचार

By admin | Updated: February 18, 2016 07:08 IST

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी आता अभिनेता आमिर खानही योगदान देणार आहे. तो आणि त्याची पत्नी किरण राव यांच्या ‘पानी फाऊंडेशन’च्या माध्यमातून या योजनेचा प्रचार, प्रसार, प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि आमिर यांनी संयुक्त पत्र परिषदेत ही माहिती दिली.जलयुक्त शिवार योजनेत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना आमिर यांच्या फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप प्रदान करण्यात येतील. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुका आणि अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यांतील गावांची स्पर्धा पहिल्या टप्प्यात प्रायोगिक स्तरावर घेण्यात येणार आहे. त्यसाठी पहिले बक्षीस ५० लाख, द्वितीय ३० लाख तर तृतीय बक्षीस २० लाखांचे असेल. ३०० गावांत ही स्पर्धा होईल. प्रत्येक गावात ग्रामसभेने निवडलेल्या पाच जणांची निवड प्रशिक्षणासाठी होईल. (विशेष प्रतिनिधी)जलयुक्त शिवार योजना ही लोकचळवळ व्हावी यासाठी टीव्ही, रेडिओ आणि सर्व प्रकारच्या सोशल नेटवर्कच्या माध्यमातून व्यापक जागृती केली जाईल. या योजनेच्या यशोगाथा दाखविल्या जातील. - आमीर खान आमिर यांनी मध्यंतरी घेतलेल्या भूमिकेवर आता ‘जलयुक्त’मधील त्यांच्या सहभागानिमित्ताने पडदा टाकण्यात आला आहे का, असे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, काही विषय वादांच्या पलिकडचे असतात व काही बातम्या या सकारात्मकदेखील असाव्यात. आमिर खान यांना ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करण्याची गरज नाही. आमच्याकडे पोपटराव पवार, डॉ. अविनाश पोळ यांच्यासारखे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर आधीपासूनच आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी तो विषय टोलविला.आमिर खान यांना जलयुक्त शिवार योजनेचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर करण्याचे आधी ठरले होते. मात्र, आमिर यांनी मध्यंतरी असहिष्णुतेच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे तसे करण्याचे टाळण्यात आले, अशी चर्चा आहे.