शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

आंबेडकर स्मारकाचा खर्च ४५० कोटी

By admin | Updated: September 23, 2015 02:07 IST

इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी तयार केलेला आराखडा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला

मुंबई - इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी तयार केलेला आराखडा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला. या स्मारकासाठी ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ आॅक्टोबरला स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे.या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी १२५ कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या स्मारकाचा आराखडा शशी प्रभू आणि एका फ्रेंच कंपनीने सादर केला होता. फ्रेंच कंपनीने स्मारकासाठीची किंमत नमूद केली नव्हती. प्रभू यांनी मात्र ४२५ कोटी रुपये खर्चाचा अंदाज दिला आहे. त्यांचा आराखडा सरकारने स्वीकारला. (विशेष प्रतिनिधी)प्रवेशद्वार २४.७६, स्तूप ११०, वस्तुसंग्रहालय १७.५४, पार्किंग - ३३.६६, ग्रंथालय ९, सभागृह - १२, सध्याचे बांधकाम पाडण्याचा खर्च ४४, पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था २०, विद्युत व्यवस्था २५, संरक्षक भिंत १३, उद्यान २५. (आकडे कोटी रु.मध्ये)