शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटी भरल्यानंतर अ‍ॅम्बी व्हॅलीचे दारे उघडली

By admin | Updated: March 2, 2016 03:46 IST

मुळशी तालुक्यातील आंबवणे परिसरात १६ गावांच्या १० हजार एकर क्षेत्रावर विस्तारलेला सर्वात मोठा गृहप्रकल्प व रिसॉर्ट कंपनी म्हणून ओळख असलेल्या अ‍ॅम्बी व्हॅली कंपनीने मागील

पौड (जि. पुणे) : मुळशी तालुक्यातील आंबवणे परिसरात १६ गावांच्या १० हजार एकर क्षेत्रावर विस्तारलेला सर्वात मोठा गृहप्रकल्प व रिसॉर्ट कंपनी म्हणून ओळख असलेल्या अ‍ॅम्बी व्हॅली कंपनीने मागील तीन वर्षांचा ४ कोटी ८३ लाख रुपयांचा बिगर शेतसारा थकविल्याने मुळशी महसूल विभागाने अ‍ॅम्बी व्हॅलीला सील ठोकले. या धडक कारवाईमुळे मुळशी तालुक्यातील अशा बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. मुळशीचे निवासी नायब तहसीलदार नागेश गायकवाड यांनी सांगितले की, थकबाकी भरण्यासंदर्भात सातत्याने नोटिसा देऊनही कंपनीने तीन वर्षांतील एकूण ४ कोटी ८३ लाख रुपयांची थकबाकी भरली नाही. त्यासंदर्भात सहारा कंपनीला ५ जानेवारी २०१६ रोजी अंतरिम नोटीस देण्यात आली होती. त्यानंतरही कंपनीने भरणा केला नाही. अखेर मुळशीचे तहसीलदार प्रशांत ढगे, मंडल अधिकारी मंगेश शिंगटे, अव्वल कारकून अनिल शेडगे, माणिक साबळे, तलाठी प्रकाश वाघमारे, प्रमोद आलेकर, सुरेश चौरे, सुधीर निंबाळकर, संजय दाते यांच्या पथकाने सकाळी कंपनीच्या चारही प्रवेशद्वारांना सील ठोकले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने तत्काळ हालचाली करून दुपारीच दीड कोटी रुपयांचा धनादेश महसूल विभागाकडे जमा केल्यावर सील काढण्यात आले. (प्रतिनिधी)> अन्य २८ मोठे थकबाकीदार : मुळशी तालुक्यात कोका-कोला, लवासा यांसारखे अन्यही २८ मोठे थकबाकीदार असून त्यांच्याकडे जवळपास १ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी न भरल्यास त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात येणार आहे. - नागेश गायकवाड, निवासी नायब तहसीलदार, मुळशी