शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर एलईडी दिव्यांनी उजळणार

By admin | Updated: November 4, 2016 05:12 IST

करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरास एलईडी लाईटद्वारे प्रकाशमय करण्यासाठी १ कोटी ९४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर करण्यात आला.

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या पर्यटनवृद्धीचा एक भाग म्हणून करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरास एलईडी लाईटद्वारे प्रकाशमय करण्यासाठी १ कोटी ९४ लाखांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर करण्यात आला. या प्रस्तावाची निविदा गुरुवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये मंदिराची पाचही शिखरे, प्रवेशद्वार आदींचा समावेश आहे. कोल्हापूर शहराचे पर्यटन वाढावे, याकरीता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ५ मे २०१६ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पाचे १ कोटी ९४ लाख २५ हजारांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यातील ५० टक्के निधी जिल्हा नियोजनकडून, तर उर्वरित रक्कम देवस्थान समितीने उपलब्ध करण्याचे ठरले आहे. त्यानुसार वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामामध्ये अंबाबाई मंदिराची पाच शिखरे, चारही मुख्य प्रवेशद्वार आतून व बाहेरून, लाकडी गरुड मंडप, दोन मोठे वृक्ष, यावर एलईडी लाईटसद्वारे प्रकाश टाकला जाणार आहे. (प्रतिनिधी)