शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

भाजपापुढे युती हाच मार्ग

By admin | Updated: February 24, 2017 04:57 IST

नेहमीप्रमाणे याहीवेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ६२पैकी २3

औरंगाबाद : नेहमीप्रमाणे याहीवेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. ६२पैकी २३ जागा जिंकून भाजपा हा पहिल्यांदाच सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. शिवसेनेने १९ जागा जिंकल्या असून, सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपाला एकत्र यावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वेळी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पार सफाया झाला आहे. काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा चांगले यश संपादन केले आहे. मात्र, सत्ता स्थापनेएवढे बळ या पक्षाकडे नाही.जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी खा. रामकृष्णबाबा पाटील यांची एक सून शिवसेनेकडून, तर दुसरी काँग्रेसकडून मैदानात होती. यापैकी वैजापूर तालुक्यातील लासूरगाव गटातून सेनेच्या वैशाली पाटील विजयी झाल्या. दुसऱ्या सूनबाई प्रतिभा पाटील यांचा अपेगाव गटात पराभव झाला.कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव यांना पराभव पत्कारावा लागला. मात्र, त्या भाजपाच्या उमेदवार नव्हत्या. शिवसेनेचे आ. संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे हे पैठण तालुक्यातील पाचोड गटातून दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार हे कन्नड तालुक्यातील हतनूर गटातून विजयी झाले. (प्रतिनिधी)औरंगाबादपक्षजागाभाजपा२३शिवसेना१९काँग्रेस१६राष्ट्रवादी०२इतर०२