शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगड नगरपंचायतीमधील सर्वच पदे रिक्त

By admin | Updated: January 7, 2017 03:19 IST

नगरपंचायतीत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरु झाला

विक्रमगड : या नगरपंचायतीत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी डॉ़ धीरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारभार सुरु झाला खरा मात्र या नगरपंचायतीतील सर्व म्हणजे १५ पदे रिक्तच आहेत. त्यामुळे कारभार करायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही पदे २५ जानेवारी पर्यंत न भरल्यास उपोषण करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. जिल्हा सचिन सतीश जाणव, परेश रोडगे, कुणाल भानुशाली व अनिल फसाळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेले आहे़ त्याच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकास राज्यमंत्री, आयुक्त तथा संचालक नगरप्रशासन व जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत. नगरपंचायतीचा कारभार सुरु करण्याअगोदरच नागरिकांना सोयी सुविधा पुरविणे. तसेच नगरपंचायतीची मांडणी सुनियाजीतपणे करणे व नगरपंचायतीच्या नियोजनबध्द विकास करण्याकरीता तज्ज्ञ कर्मचारी वर्गाची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, सध्या फक्त मुख्याधिकारी हेच पद भरण्यात आलेले आहे़. त्यामुळे कामकाज करावे तरी कसे? हा प्रश्न मुख्याधिकाऱ्यांपुढे आहे. आकृतिबंधाप्रमाणे तज्ज्ञ कर्मचारी वर्गाची भरती २५ जानेवारी पर्यत न झाल्यास २६ जानेवारी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर मनसे उपोषण करणार आहे. (वार्ताहर)>नगरपंचायतीकरिता मंजूर पदांचा तपशीलनगरपंचायतीची लोकसंख्या १० हजारापर्यत आहे. हे ध्यानी घेता आकृतीबंधानुसार मंजूर पदांचामध्ये १) सहायक कार्यालय अधिक्षक, २) सहायक मालमत्ता पर्यवेक्षक, ३) सहायक सार्वजनिक बांधकाम अभियंता, ४) सहायक पाणीपुरवठा अभियंता, ५) सहायक नगररचनाकार, ६) सहायक समाजकल्याण व माहिती जनसंपर्क अधिकारी, ७) करनिरिक्षक, ८) लेखापाल, ९) लिपिक, टंकलेखक, १०) गाळणी चालक, वीजतंत्री जोडारी, ११)ं पंप आॅपरेटर, वीजतंत्री जोडारी, १२) शिपाई, १३) मुकादम, १४) व्हॉल्व्हमन, १५) स्वच्छता निरिक्षक अशा एकूण १५ पदांचा समावेश आहे. त्यातील मुख्याधिकारी वगळता एकही पद भरलेले नाही़>सद्यस्थितीत नगरपंचायत विक्रमगडकरीता प्रेमचंद्र मिश्रा यांना अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला असून ते येत्या दोन दिवसांत हजर होतील, उर्वरीत १५ पदांकरीता आकृतीबंध मंजूर झाल्यावर शासनाकडून ती भरण्यात येतील कारण ही पदे राज्यशासनाच्या अखत्यारितील आहेत. मनसेकडून उपोषणासंदर्भात लेखी निवेदन दिलेले असून त्यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना तसा मेल केलेला आहे. मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही केली जाणार आहे़ - डॉ़ धीरज चव्हाण, मुख्याधिकारी, विक्रमगड नगरपंचायत