शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

‘ईव्हीएम’विरोधात सर्वपक्षीयांची निदर्शने

By admin | Updated: March 3, 2017 05:54 IST

‘ईव्हीएम’ मशीनमध्ये भारतीय जनता पार्टीने फेरफार केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली

मुंबई-  महानगरपालिका निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’ मशीनमध्ये भारतीय जनता पार्टीने फेरफार केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी आझाद मैदानात निदर्शने केली; शिवाय हजारोंच्या संख्येने मतदारांना परतावे लागलेल्या प्रभागात फेरनिवडणुका घेण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. प्रसंगी आझाद मैदानात गोलमेज परिषद भरवण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला आहे.मतदानावेळी निवडणूक आयोगाच्या अ‍ॅप आणि महापालिकेच्या मतदार यादीत तफावत आढळून आल्याचा आरोप शिवसेनेचे कृष्णा पोवळे यांनी केला. पोवळे म्हणाले की, मतदानादिवशी हजारो मतदारांना मतदानाविनाच परतावे लागले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, अरेरावीची उत्तरे देण्यात आली.त्यासाठी मतदारांकडून संमतीपत्रक भरून घेत आहे. आतापर्यंत जमा झालेल्या संमतीपत्रकांची संख्या पाहता नक्कीच मतदान यंत्रात फेरफार झाल्याची खात्री वाटत असल्याचा आरोप पोवळे यांनी केला आहे. दक्षिण मुंबईतील सर्व प्रभागांत फेरनिवडणुकीची मागणी या वेळी प्रामुख्याने करण्यात आली. त्यासाठी प्रथम या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी उपस्थितांनी केली.