शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘मैत्रेय’च्या सर्व ठेवीदारांना पैसे मिळणार

By admin | Updated: July 27, 2016 00:50 IST

मैत्रेय’ गुंतवणूक घोटाळ््याप्रकरणी सर्व ठेवीदारांना व्याजासह रक्कम परत करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे.

नाशिक : ‘मैत्रेय’ गुंतवणूक घोटाळ््याप्रकरणी सर्व ठेवीदारांना व्याजासह रक्कम परत करण्यास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे. मैत्रेयचे संचालक वर्षा सत्पाळकर व जनार्दन परुळेकर यांचा अंतरिम जामिनही न्यायालयाने मंजूर केला. गुरुवारच्या सुनावणीत सरकारी पक्ष व मैत्रेयच्या वकिलांकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला होता; मात्र न्यायालयाने निर्णय प्रलंबित ठेवला होता. फसवणुकीची एकूण रक्कम ३१ कोटी २७ लाख रुपयांपर्यंत पोहोचली असून, तक्रारदारांची संख्या जवळपास १४ हजार एवढी आहे. एस्क्रो खात्यामध्ये सध्या सहा कोटी ४२ लाख रुपये जमा असून, कंपनीच्या सर्व मालमत्तांची माहिती पोलिसांकडे असून एस्क्रो खात्यात वेगाने पैसे जमा होणार आहेत. सर्व मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिली.तक्रार दिलेले ठेवीदार तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेचे पुरावे देणाऱ्या ठेवीदारांचे पैसे देण्याची तपास अधिकाऱ्यांना तजवीज करावी, असे न्यायालयाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)ऐतिहासिक निर्णय : अशा घोटाळ््यामध्ये संशयितांना केवळ शिक्षा होते; ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याचा आदेश प्रथमच न्यायालयाकडून आल्याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे जगन्नाथन यांनी सांगितले.