शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी रुग्णाचा वॉर्डबॉयवर कात्रीने हल्ला

By admin | Updated: May 14, 2017 05:32 IST

भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयातील वॉर्डबॉय रमेश पावरा याच्यावर शनिवारी दुपारी मद्यपान केलेल्या रुग्णाने कात्रीने हल्ला केला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयातील वॉर्डबॉय रमेश पावरा याच्यावर शनिवारी दुपारी मद्यपान केलेल्या रुग्णाने कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात पावरा जखमी झाले असून त्यांच्या डोक्यासह छाती, डाव्या दंडाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात सरकारी नोकरास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयात दुपारच्या सुमारास बेडशीट न दिल्याचा राग मनात धरून आरोपीने पावरा यांच्याशी हुज्जत व दमदाटी करण्यात सुुरुवात केली. याच रागात तेथील कात्रीने पावरा यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळेस आरोपीने मद्यसेवन केल्याचे तपासात आढळले असल्याची माहिती भायखळा पोलिसांनी दिली.या हल्ल्यामुळे डॉक्टरांवर संतप्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून होणारे हल्ले सुरूच असल्याचे नव्याने उघडकीस आले आहे. डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या या हल्ल्यांसंदर्भात वैद्यकीय क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने रुग्णसेवेवर परिणाम झाला. मात्र सायंकाळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.>कामकाज बंदउच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतरही डॉक्टरांवरील हल्ले थांबलेले नाहीत, हे भायखळा रेल्वे रुग्णालयात शनिवारी घडलेल्या घटनेनंतर उघडकीस आले आहे. याचा निषेध करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी काम बंद केले.