शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंपावर रक्कम काढण्याच्या सुविधेचा पहिला मान अकोटला

By admin | Updated: November 18, 2016 18:57 IST

देशातील एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारनं पेट्रोल पंपांवर ठराविक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. यांतर्गत देशातील काही

ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 18 - देशातील एटीएम आणि बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारनं पेट्रोल पंपांवर ठराविक रक्कम काढण्याची व्यवस्था केली आहे. यांतर्गत देशातील काही ठराविक पेट्रोल पंपावर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. राज्यात या निर्णयाचा सर्वात पहिल्यांदा अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. अकोट शहरातील अकोला मार्गावरच्या भारत पेट्रोलियमच्या पेट्रोलपंपावर ग्राहकांना ही सुविधा मिळाली.  पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरु करण्यात येईल. या निर्णयानं नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे. 500 आणि 1000 च्या नोटांवर बंदीनंतर बँकांमधील गर्दी दहा दिवसानंतरही कमी होण्याचं नाव घेत नाही. सरकारनं यातून मार्ग काढण्यासाठी आता  पेट्रोलपंपांची मदत घेण्याचं ठरवलंय. बँकांबाहेरील रांगा कमी करण्यासाठी सरकारनं पेट्रोल पंपांवर ठराविक रक्कम काढण्याची व्यवस्था केलीये. यांतर्गत देशातील काही ठराविक पेट्रोल पंपावर दोन हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहेय. सुरुवातीला अडीच हजार पेट्रोल पंपवर ही सुविधा असणार आहे. त्यानंतर जवळपास 20 हजार पेट्रोल पंपावर पैसे काढण्याची सोय करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक आणि स्टेट बँक आॅफ इंडियानं ही सुविधा सुरु केली आहे. त्याचबरोबर 24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील. संध्याकाळी अकोला येथील राठी यांच्या पेट्रोलपंपावर सुद्धा ही सुविधा झाली आहे.