शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अकोला मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी

By admin | Updated: February 24, 2017 05:10 IST

महापालिकेत पूर्ण बहुमत द्या, मी विकासाचा शब्द देतो, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अकोला : महापालिकेत पूर्ण बहुमत द्या, मी विकासाचा शब्द देतो, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यात प्रचारादरम्यान केलेल्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत, अकोलेकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात पूर्ण बहुमताचे दान टाकले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकींमध्ये इतर पक्षांना हद्दपार करणाऱ्या मतदारांनी महापालिकेतही भाजपाकडे एकहाती सत्ता सोपविली आहे. हा विजय खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या रणनीतीचा ठरला. महापालिकेच्या २०१२मधील निवडणुकीत केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागलेल्या भाजपाने या वेळी तब्बल ४८ जागांवर झेप घेतली आहे. युती न करताही मिळालेले हे यश भाजपाचे स्वबळ अधोरेखित करणारे ठरले असून, युतीविना लढणारी सेना केवळ ७ जागांवर थांबली आहे. काँग्रेसलाही गेल्या वेळच्या तुलनेत ६ जागा कमी मिळाल्या असून, १२ जागा जिंकत काँग्रेस क्रमांक २चा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ५ तर भारिप-बहुजन महासंघाला ४ जागांवर समाधान मानावे लागले.अकोलापक्षजागाभाजपा४८शिवसेना०८काँग्रेस१२राष्ट्रवादी०६इतर0६