शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अजनीत तरुणाची हत्या

By admin | Updated: October 23, 2016 15:31 IST

अजनीतील श्रीनगर परिसरात शनिवारी रात्री ११ ते ११.१५ च्या सुमारास एका तरुणाची भीषण हत्या झाली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 23 - अजनीतील श्रीनगर परिसरात शनिवारी रात्री ११ ते ११.१५ च्या सुमारास एका तरुणाची भीषण हत्या झाली. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अमित अंबादे असे मृताचे नाव असल्याचे पोलीस सांगतात. नरेंद्रनगर चौकाजवळ श्रीनगर आहे. चौकापासून पुढे डाव्या गल्लीत एका मेसच्या जवळ रात्री ११. ते ११.१५ च्या सुमारास एका तरुणावर सशस्त्र हल्लेखोरांनी जोरदार हल्ला चढवला. त्याच्यावर चाकूचे घाव घालून त्याला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेले. आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी बाहेर आली तेव्हा त्यांना अमित वेदनांनी तडफडत असल्याचे दिसले. त्यामुळे नागरिकांनी अजनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा अमितचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षदर्शी आणि आजूबाजूच्यांकडून माहिती घेतल्यानंतर पोलीस आरोपींच्या शोधासाठी धावपळ करू लागले. वृत्त लिहिस्तोवर मृतकाचे पूर्ण नाव, पत्ता, आरोपीचे नाव आणि याा हत्येचे कारण स्पष्ट झाले नव्हते.बाप को मारा था ... ईसलिए !सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी हिंगणा एमआयडीसीकडूनच अमितचा पाठलाग करीत होते. ते दोन मोटरसायकलवर चार जण होते. त्यांनी आदित्य मेंशनजवळ दुचाकीला धडक मारून अमितला खाली पाडले आणि त्याच्यावर सपासप घाव घातले. काही जणांनी यावेळी आरोपींना हटकले. का मारत आहे, अशी विचारणा केली असता ह्यईसने बाप को मारा था.. ईसलिए !ह्य असे सांगून आरोपी पळून गेल्याचे समजते. आदित्य मेंशनजवळ असलेल्या सीसीटीव्हीत हा खून कैद झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते.