शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

अजित पवारांची हीच का संस्कृती?

By admin | Updated: February 9, 2017 00:54 IST

‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वलय पाहून गोपीनाथ मुंडे यांनी आपला वाढदिवसही १२ डिसेंबर रोजी जाहीर केला होता...’ अजित पवारांच्या या वक्तव्याचा बुधवारी पालकमंत्री पंकजा मुंडे

बीड : ‘राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वलय पाहून गोपीनाथ मुंडे यांनी आपला वाढदिवसही १२ डिसेंबर रोजी जाहीर केला होता...’ अजित पवारांच्या या वक्तव्याचा बुधवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खरपूस समाचार घेतला. पवारांची हीच का संस्कृती? असा सवाल उपस्थित करून त्यांनी अजित पवारांनी केलेला दावा खोडून काढला.पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘पवारांच्या या वक्तव्याने संपूर्ण मुंडे कुटुंबीयाला वेदना झाल्या आहेत. माझ्या लहाणपणापासून मी बाबांचा वाढदिवस १२ डिसेंबर रोजीच पाहात आले आहे. मी शरद पवार यांचा कायम आदर करते. एका कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, तेव्हा त्यांचा उल्लेख मी ‘राजकारणातील दिलीपकुमार’ असा केला होता,’ याची आठवणही त्यांनी करून दिली. अजित पवार यांना आजही गोपीनाथ मुंडे यांची धास्ती वाटत आहे. त्यामुळेच ते पातळी सोडून बोलत आहेत, असा चिमटाही पंकजा यांनी काढला. निवडणुकीत विरोधकांकडे कुठले मुद्देच उरले नाहीत. त्यातून पवारांनी हे विधान करून मुुंडे समर्थकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले. मतदार हुशार असून, विकासाची क्षमता असलेल्या भाजपालाच संधी देईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)