शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे दमदार जेतेपद

By admin | Updated: March 3, 2017 05:30 IST

एअर इंडिया संघाने तुल्यबळ महिंद्रा आणि महिंद्रा संघाचा ५२-३० असा पराभव करुन ९ व्या औद्योगिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.

मुंबई : बलाढ्य एअर इंडिया संघाने तुल्यबळ महिंद्रा आणि महिंद्रा संघाचा ५२-३० असा पराभव करुन ९ व्या औद्योगिक राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. महिंद्रा संघाच्या आनंद पाटीलला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.या स्पर्धेची चार गटात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक गटातून दोन अशा एकूण आठ संघांनी बाद फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात एअर इंडियाने आक्रमक खेळ केला. एअर इंडियाने अजय ठाकूर, राहूल चौधरी यांच्या आक्रमक चढायांच्या जोरावर मध्यांतराला २४-१३ अशी एकतर्फी आघाडी घेतली. मध्यंतरानंतर महिंद्राने पिछाडी कमी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. आनंद पाटील, ओमकार जाधव, स्वप्निल शिंदे यांनी संघाचा पराभव टाळण्यासाठी अयशस्वी प्रयत्न केले. टी.विजयनच्या भक्कम पकडीमुंळे एअर इंडियाने महिंद्रा संघाला ५२-३० असे नमवले. उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकडी खेळाडू म्हणून अजय ठाकूर व टी. विजयन यांना गौरविण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)