शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जलद मार्गावर धावण्यासाठी वातानुकूलित लोकल सज्ज, रोज 12 फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 07:05 IST

बहुप्रतिक्षित आणि मुंबईकरांच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकलचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. बोरिवली स्थानकातून चर्चगेटसाठी पहिली

महेश चेमटे/ ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 -  बहुप्रतीक्षित आणि मुंबईकरांच्या स्वप्न पूर्ण करणाऱ्या लोकलचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. बोरिवली स्थानकातून चर्चगेटसाठी पहिली वातानुकूलित लोकल सकाळी 7.30मिनिटांनी रवाना होणार आहे. तर चर्चगेट येथून विरारसाठी पहिली एसी लोकल 8.15 मिनिटांनी रवाना होणार आहे. सप्टेंबर महिन्यापासून हे वेळा पत्रक लागू करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.मुंबईकरांचे सुखद आणि आल्हाददायक प्रवासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पश्चिम रेल्वे वेगाने कार्य करत आहे. त्यानुसार 12 ए सी लोकल फेऱ्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. गर्दी पासून सुटका व्हावी यासाठी सकाळी बोरिवली-चर्चगेट मार्गावर एक सेवा तर पीक-अव्हरमध्ये (सकाळी आणि संध्याकाळी) प्रत्येकी दोन फेऱ्या चालवण्याचा मनसुबा परेतील वरिष्ठ अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे. चर्चगेट-विरार हे अंतर अवघ्या 1 तास 20 मिनिटात ही लोकल कापणार असून केवळ जलद मार्गावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. सायंकाळी पीक अव्हरमध्ये चर्चगेट येथून 5.30 वाजता विरारसाठी लोकल सोडण्यात येणार आहे. तर विरारवरून परतीचा प्रवास 6.45 मिनिटांनी सुरू करणार आहे.शेवटची लोकल चर्चगेट स्थानकाहून 8 वाजेच्या सुमारास बोरीवली स्थानकासाठी सोडण्यात येणार आहे. शेवटच्या फेरी दिल्यानंतर लोकल साफसफाईसाठी मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये दाखल होणार आहे.  सध्या अस्तित्वात असलेल्या प्रथम श्रेणीच्या भाड्यापेक्षा 25 टक्के जास्त भाडे या वातानुकूलित लोकलचे असण्याची शक्यता पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तवली आहे.