शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वातानुकूलित बसचे ‘बेस्ट’ दर

By admin | Updated: June 13, 2016 03:42 IST

वातानुकूलित बसच्या तिकीटदराच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका परिवहन (एमबीएमटी) विभागात येऊ घातलेल्या वातानुकूलित बसच्या तिकीटदराच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी दिली. हे दर बेस्टच्या तिकीटदरानुसारच निश्चित होणार असल्याची माहिती उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.अडीच वर्षांपासून पालिकेने प्रादेशिक परिवहन विभागाकडे तिकीटदराच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. रखडलेल्या मंजुरीचे वृत्त ‘लोकमत’ने १७ मे रोजीच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये प्रसिद्ध केले होते. त्याची दखल राज्याच्या परिवहन विभागाने घेत इतर पालिकांच्या परिवहन विभागाच्या तिकीटदराच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिकेच्या परिवहन विभागाच्या वातानुकूलित तिकीटदराच्या प्रस्तावाला प्रादेशिक परिवहन विभागाने तत्त्वत: मान्यता दिली. हा दर बेस्टखेरीज इतर पालिकांच्या वातानुकूलित सेवेच्या तिकीटदराच्या तुलनेत सुमारे २५ टक्के अधिक आहे. त्याऐवजी थेट बेस्टच्या धर्तीवरच दरनिश्चितीचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे उपायुक्तांनी सांगितले. पालिकेने २००५ पासून सुरू केलेल्या परिवहन सेवेत यंदा प्रथमच १० वातानुकूलित बस दाखल झाल्या आहेत. सुरुवातीला पाच बस येणार आहेत. बेस्टच्या वातानुकूलित बसच्या तिकीटदराप्रमाणेच हे दर असतील.>तिकिटांचे दर पुढीलप्रमाणे २ ते ४ किमीसाठी ३० रु. ४ ते ६ किमीसाठी ३५ रु. ६ ते १० किमीसाठी ४० रु. १० ते १४ किमीसाठी ५० रु. १४ ते १६ किमीसाठी ५५ रु. १६ ते २० किमीसाठी ६० रु. २० ते २४ किमीसाठी ७० रु. २४ ते २६ किमीसाठी ७५ रु. २६ ते ३० किमीसाठी ८० रु.३० ते ३४ किमीसाठी ९० रु. ३४ ते ४० किमीसाठी १०० रु.४० ते ४२ किमीसाठी ११० रु. ४२ ते ४६ किमीसाठी ११५ रु. ४६ ते ५० किमीसाठी १२० रु.