शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

तळोजातील प्रदूषणाबाबत पुन्हा आंदोलन; अहवालापूर्वीच कंपनीचे काम सुरू

By admin | Updated: June 11, 2016 02:43 IST

तळोजा औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे.

तळोजा : तळोजा औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. या परिसरातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट व सिडकोचे डम्पिंग ग्राउंड हटविण्यात यावे, यासाठी स्थानिकांचा लढा सुरू आहे. नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. याविरोधात २० जून रोजी सकाळी १0 वाजता रामिक कंपनीवर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा सद्गुरू वामन बाबा महाराज प्रदूषण विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील कंपन्या आणि कारखान्यांच्या प्रदूषणामुळे परिसरात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषणात सर्वाधिक फटका घोट, चाल, नागझरी, घोटकॅम्प, तोंडरे, पेंधर, ढोंगरे पाडा, देवीचा पाडा, खेरणे, वलप, कानपोली, पाले खुर्द, चिंध्रन या गावातील नागरिकांना बसला आहे. नागरिकांना सततची सर्दी, डोकेदुखी, दम्याचे आजार, त्वचेचे आजार, तसेच स्त्रियांना वंध्यत्व यासारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे.गेल्या महिन्यात याविरोधात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी पनवेलचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी मध्यस्थी करून संबंधित अधिकारी व आंदोलनकर्त्यांची बैठक घेऊन प्रदूषण अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. समितीचा निकाल येईपर्यंत रामिकचे ३० एकरवर सुरू असलेले कामही बंद करावे, असे ठरले होते. मात्र त्यानंतरही काम सुरू राहिले आहे.