शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

मुंबईत परतताच पंकजांची नाराजी दूर

By admin | Updated: July 16, 2016 03:37 IST

सिंगापूरमध्ये असताना इकडे मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्याने टिष्ट्वट करून नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत परतताच नरमाईचा

मुंबई : सिंगापूरमध्ये असताना इकडे मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्याने टिष्ट्वट करून नाराजी व्यक्त करणाऱ्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुंबईत परतताच नरमाईचा सूर लावत आपण नाराज नसल्याचे सांगितले. जलसंधारण मंत्री राम शिंदे हे आपल्या भावासारखे असल्याचे सांगत त्यांनी भेटीला आलेल्या शिंदेंना शुभेच्छादेखील दिल्या.पंकजा काल रात्री उशिरा सिंगापूरहून परतल्या. आज दिवसभर त्यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी होती. खा. प्रीतम मुंडे, आ.आर.टी. देशमुख, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे आणि बीड जिल्ह्यातील भाजपाचे नेते मोठ्या संख्येने हजर होते. मंत्री शिंदे हेदेखील दुपारी त्यांच्या बंगल्यावर पोहोचले आणि त्यांच्याशी चर्चा केली. पंकजा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, मी नाराज नाही. पंकजा मुंडे परतल्यानंतरच आपण पदभार स्वीकारू, अशी घोषणा शिंदे यांनी केली होती. मात्र, गुरुवारी दुपारी शिंदे यांनी पदभार स्वीकारला. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तशी सूचना केली होती, असे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)