शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मतदानानंतर शाई पुसण्याचे रसायन सापडले, सहा कार्यकर्ते ताब्यात

By admin | Updated: February 21, 2017 16:37 IST

मतदानाची शाई पुसण्याचे रसायन घेऊन आलेल्या सहा कार्यकर्त्यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाचवेळी जिल्हा परिषद, महापालिकेचे मतदान होत असल्याने जवळच्या ग्रामीण

ऑनलाइन लोकमत

पिंपरी चिंचवड, दि. 21 : मतदानाची शाई पुसण्याचे रसायन घेऊन आलेल्या सहा कार्यकर्त्यांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. एकाचवेळी जिल्हा परिषद, महापालिकेचे मतदान होत असल्याने जवळच्या ग्रामीण भागात मतदान करून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मतदानात सहभागी होण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील शाई पुसण्याचे रसायन, अन्य साहित्य जप्त केले. महापालिका हद्दीत वाकड परिसर आहे. परंतु या परिसराला लागूनच हिंजवडी,माण, मारूंजी हा ग्रामीण परिसर आहे. सकाळी माण, मारुंजी, हिंजवडी भागातील मतदान केंद्रावर मतदान करून दुसऱ्यांदा महापालिकेच्या प्रभागात मतदान करण्यासाठी तरुणांची टोळकी वाकडमध्ये दाखल झाली. जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत बोटाला लावलेली शाई त्यांनी विशिष्ट रसायन लावून पुसून काढली. काहींच्या बोटांची शाई काढण्याचा प्रयत्न होत असताना, या प्रकाराबद्दलची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी शाई पुसण्याचे रसायन आणि अन्य साहित्य घेऊन आलेल्या तरूणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल. असे पोलिसांनी सांगितले.